Sitara Group

✦ Sitara Group — महिला सशक्तिकरण

महिला गृह उद्योग
स्वयंपूर्ण, सक्षम, यशस्वी

सितारा ग्रुपच्या माध्यमातून हजारो महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत आहेत — बचत गट, अगरबत्ती उद्योग, प्रशिक्षण आणि प्रदर्शनाद्वारे.

500+
सक्रिय महिला
80+
बचत गट
6+
उद्योग विभाग
11+
वर्षांचा अनुभव
₹50L+
एकूण उलाढाल

महिलांसाठी विशेष सेवा

कौशल्य विकास ते स्वयंरोजगारापर्यंत — सर्वकाही एकाच ठिकाणी

नथ मेकिंग
₹६०० फी
💍

नथ मेकिंग वर्कशॉप

१ दिवसात ४ प्रकारच्या नथ बनवायला शिका. AD स्टोन नथ, ब्रायडल खोपा, सर्टिफिकेट मिळवा.

अधिक जाणून घ्या →
फॅब्रिक पेंटिंग
कोर्स
🎨

फॅब्रिक पेंटिंग कोर्स

महिलांना सुवर्णसंधी — फॅब्रिकवर पेंटिंग शिका आणि घरबसल्या उत्पन्न मिळवा.

अधिक जाणून घ्या →
अगरबत्ती
घाऊक
🪔

सितारा अगरबत्ती

६ सुगंध — गुलाब, चंदन, मोगरा, केवडा, नागचंपा व प्रीमियम. घाऊक व किरकोळ विक्री.

ऑर्डर करा →
बचत गट
सदस्यत्व
💰

बचत गट महासंघ

सितारा महिला बचत गट महासंघ — महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्य व सामूहिक बचतीची संधी.

सदस्य व्हा →
गृह उद्योग
घरगुती काम
🏠

महिला गृह उद्योग

महिलांना घरी बसून काम करण्याची संधी. अगरबत्ती पॅकिंग व इतर घरगुती उद्योग.

अधिक जाणून घ्या →
कार्यक्रम
कार्यक्रम
🎉

सांस्कृतिक कार्यक्रम

मंगळागौर, पुरस्कार सोहळा, फॅशन वॉक, स्पर्धा — महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन.

कार्यक्रम पहा →

महिला स्वावलंबनाचा मार्ग

सितारा ग्रुप प्रत्येक महिलेला आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी काम करतो.

Sitara Women Empowerment

Aysha Sadik Tamboli यांच्या नेतृत्वाखाली
महिलांचा आर्थिक विकास

💡

कौशल्य विकास

महिलांना व्यावसायिक कौशल्ये शिकवून स्वतःचा उद्योग सुरू करण्यास सक्षम करणे.

🤝

सामूहिक शक्ती

बचत गटाद्वारे महिला एकत्र येतात — एकमेकांना आर्थिक व नैतिक आधार देतात.

📊

बाजारपेठ उपलब्धता

Phulora प्रदर्शन व ऑनलाइन माध्यमातून महिलांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ.

🌱

शाश्वत उत्पन्न

घरबसल्या नियमित उत्पन्न मिळवण्याची संधी — कुटुंब सांभाळत स्वावलंबन.

🏛️

सरकारी योजनांशी जोडणी

महाराष्ट्र शासनाच्या महिला उद्योग योजनांचा लाभ मिळवून देण्यात मदत.

सहभागी कसे व्हावे?

फक्त ४ सोप्या पावले — आणि तुम्ही सितारा ग्रुपच्या महिला गृह उद्योग परिवाराचा भाग व्हाल.

संपर्क करा

WhatsApp किंवा फोनद्वारे आमच्याशी संपर्क करा — माहिती मिळवा.

नोंदणी करा

सभासद नोंदणी करा — प्रक्रिया सोपी, जलद आणि मोफत आहे.

प्रशिक्षण घ्या

तुमच्या आवडीच्या उद्योगाचे प्रशिक्षण घ्या — तज्ज्ञांकडून मार्गदर्शन.

उद्योग सुरू करा

घरबसल्या उद्योग सुरू करा — बाजारपेठ, भांडवल व आधार आम्ही देतो.

नोंदणी यशस्वी झाली!

सितारा महिला गृहउद्योगामध्ये
आपले स्वागत आहे 🏭

📞 आमचे प्रतिनिधी लवकरच तुमच्याशी संपर्क साधतील.
📦 नोंदणीनंतर एक आठवड्यात माल मिळेल.
🔐 तुमची सर्व माहिती सुरक्षित व गोपनीय ठेवली जाईल.
🏭

सितारा महिला गृहउद्योग, पुणे

✦ सभासद नोंदणी फॉर्म ✦
कृपया सर्व आवश्यक माहिती अचूक भरा.
Photo Preview
🖼️ फोटो
येथे दिसेल
📎 पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करा फॉर्मसाठी अलीकडचा स्पष्ट फोटो आवश्यक आहे.
फॉरमॅट: JPG / PNG  |  कमाल: 5MB
📁  फोटो निवडा
🧑 वैयक्तिक माहिती
👤
🏠
📱
🪪
💼 कामाची माहिती
💼
💰

प्रत्येक कामासाठी ₹४,१०० फिक्स्ड डिपॉझिट आवश्यक आहे. त्यापैकी ₹५०० कागदपत्र प्रक्रिया शुल्क असेल. काम सोडण्याचे एक महिना आधी कळवणे बंधनकारक आहे.

📜

नियम व अटी

📜
  • कंपनीमध्ये प्रत्येक कामासाठी ठराविक फिक्स्ड डिपॉझिट घेतला जाईल.
  • मालाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास, त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित सभासदाची राहील व भरपाई त्याच्याकडून वसूल करण्यात येईल.
  • काम सोडण्याच्या आधी एक महिना आधी कळवणे आवश्यक आहे, अन्यथा फिक्स्ड डिपॉझिट परत केला जाणार नाही.
  • सभासदाने कामासाठी नोंदणी केल्यानंतर एक आठवड्यानंतर माल मिळेल.
  • प्रत्येक कामासाठी सभासदाकडून ₹४,१०० फिक्स्ड डिपॉझिट घेण्यात येणार असून, त्यापैकी ₹५०० कागदपत्र प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाणार आहेत.
  • किमान एक वर्षासाठी काम करणे बंधनकारक आहे.

आजच सुरुवात करा —
तुमचे स्वप्न साकार करा

Aysha Sadik Tamboli यांच्या मार्गदर्शनाखाली सितारा ग्रुपच्या महिला गृह उद्योग परिवाराचा भाग व्हा.